'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 2 च्या कल्याण टांकसाळेची International System Dynamics Society, India Chapter च्या Policy Council वर सदस्य म्हणून निवड


निर्माण 2 चा कल्याण टांकसाळेचे सध्या System dynamics वर बरेच काम सुरु असून त्याला नुकतेच International System Dynamics Society, India Chapter च्या Policy Council वर सदस्य म्हणून निवडण्यात आले. १९ व २० एप्रिल २०१२ रोजी होणाऱ्या सोसायटी च्या पहिल्या International Online Conference मध्ये शिक्षण  आणि  शासन  अशा  दोन विषयांवरील चर्चेत Panel Member म्हणून तो त्याचे मत मांडेल. कल्याणचे निर्माण परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!


No comments:

Post a comment