'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

अभिनंदन चारुता!
ReplyDeleteया आभ्यासासाठीची तुमची रिसर्च मेथडॉलॉजी समजून घ्यायला आवडेल. इमेल, भेट, इ. कसे सांगायचे ते तू ठरव.
आणि तोपर्यंत जमल्यास भारतातील पॉझिटिव्ह बदल झालेल्या या जिल्ह्यांचीसुद्धा यादी देशील प्लीज. (इंटरनेटवरही ही यादी मिळू शकते माहीत आहे, पण तुझ्याकडे ऑलरेडी असल्यास आयती मिळाल्यास जास्त बरे!)
- तन्मय