'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 9 February 2014

चॉकलेटचे पार्सल - ७

प्रिय युवा मित्रांनो,
१.     डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर Economist मध्ये मृत्युलेख प्रकाशित झाला आहे. हा मृत्यूपश्चात मोठा सन्मान आहे. तो लेख वाचा.
२.     विवेक सावंतांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार स्वीकारताना दिलेले भाषण वाचा.
३.     Economist मधील तंत्रज्ञान आणि भविष्य काळातील कामाचे भाकित प्रत्येकाने वाचावे असे आहे.
४.     Economist च्या कट्टर विरोधी विचारसरणी असलेल्या Ecologist मधील पुस्तक परीक्षण The Trouble with Billionaires वाचण्यासारखे आहे.

या लेखांमधील विचारांवर तुमच्या प्रतिक्रिया व प्रश्न जरूर पाठवा. त्यातून एक वैचारिक कट्टा बनावा.

शुभेच्छांसह,
नायना


The Trouble with Billionaires

No comments:

Post a Comment