'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 30 April 2014

या अंकात...

La  Via  Campesina ही जगभरातील लहान मध्यम शेतकरी चळवळींना जोडणारे जागतिक आंदोलन आहे. शाश्वत शेती स्वावलंबन याचा पुरस्कार करणा-या या चळवळीत प्रथमचअन्न स्वायत्तताया शब्दप्रयोग केला. अन्न स्वायत्ततेची संकल्पना स्पष्ट करणारी ही टिप्पणी. कोरडवाहू गटाने आपल्या सर्वांच्या विचारासाठी पुरवलेले खाद्य...
जीवन उत्सव विषयी वाचूया जीवन उत्सवच्या वाटचालीची पहिल्यापासून साक्षीदार राहिलेल्या मुक्ता नावरेकर कडून...
   •   शस्त्रक्रिया शिबिरांत निर्माणच्या डॉक्टरांचा खारीचा वाटा !
   •       खेड्यांकडे चला बीड मध्ये निर्माण चमूचे उन्हाळी शिबीर
   •              पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसीच्या महाराष्ट्र सह-सचिव पदी अव्दैत दंडवतेची निवड
 •       भूषण देव मां दंतेश्वरी फिरत्या दवाखान्यात रुजू
 •             फिजिओथेरपी उपचार ग्रामीण भागात पोहोचवण्याचे आव्हान
 •              चिंतामणी पवारची चीनच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड
मी अल्बर्ट एलीस’ – अल्बर्ट एलीस या जगविख्यात मानसशास्त्रज्ञाच्या जीवनप्रवासावर आधारित, डॉ. अंजली जोशींच्या या गाजलेल्या पुस्तकाचा परिचय निहाली भोईर (निर्माण ५) हिच्या सुंदर हस्ताक्षरात
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है !   हरिवंश राय बच्चन यांची स्फूर्तीदायी कविता   
निर्माणीच्या नजरेतून...

No comments:

Post a comment