'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

निर्माणीच्या नजरेतून . . .

प्रणाली कोठेकर  हिने (निर्माण ४) मेळघाटातील गावांमध्ये आरोग्यसेवा देत असताना, तिथल्या वास्तवाची जाणीव करून देणारी काढलेली ही काही बोलकी छायाचित्रे . . . 

प्राथमिक आरोग्य केंद्र ? जे महिन्यातून एक-दोन दिवस उघडे असते

पक्क्या इमारतीचा वापर राहण्यासाठी होतअसल्याने अंगणवाडी येथे भरते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत

स्रोत: प्रणाली कोठेकर, kothekarpranali@gmail.com
1 comment:

  1. It's regarding the first picture of teenage mother. Let's not disclose her identity. Will have to be careful with posting such pictures

    ReplyDelete