'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

कुमार निर्माणची झलक

           भविष्यातील जबाबदार सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी 'कुमार निर्माण' ही शैक्षणिक प्रक्रिया विकसित करत असल्याचे आपण जाणतो. कुमार निर्माणच्या टीमनेही या उपक्रमाविषयी बोलकी व्हिडीओ फिल्म बनवली आहे
ही फिल्म पाहण्यासाठी क्लिक करा - https://www.youtube.com/watch?v=vV7ozfX7azc
कुमार निर्माण बद्दल अधिक माहितीसाठी - http://www.mkf.org.in/mso/

 Kumar Nirman Video


No comments:

Post a Comment