'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

You don't need to be an expert to design expert solutions . . .

डॉ. पवन पाटील (निर्माण १) गेल्या महिन्यात टेडेक्स वर झळकला. पवनने त्याच्या गडचिरोली मधील वास्तव्यादरम्याननिर्मलच्या माध्यमातूनस्वच्छ हात धुण्याच्या सवयीतील सुधारणांसाठीकेलेल्या प्रयोगांवर हा टेड टॉक आधारित आहे.
या कामातून पवन चे पब्लिक हेल्थ विषयी काय काय शिकला, गावातील लहान मुलांसोबतच्या कामाच्या व्हिडियो क्लिप्स, आणि सरते शेवटी कर के सिखो चा त्याचा अनुभवसिद्ध संदेश अशा सर्व गोष्टींसाठी हा व्हिडियो जरूर बघाल..

 व्हिडियोची युट्यूब लिंक


 TED Talk
The correct method to wash your hands | Pawankumar Patil | TEDxEMWS


पवन पाटील (निर्माण १),

No comments:

Post a Comment