'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 31 October 2014

निर्माणीच्या नजरेतून


 (फुकटात?)  बॉडी मास इंडेक्स (BMI)  तपासून घ्यायला गेले की BMI काढण्याआधी डाएट क्लिनिकची माहिती ऐकून घ्यावी लागते.
Nutrition च्या या कैवाऱ्यांनी मागे बर्गर, सामोसे, केक यांची जाहिरातही लावली आहे...
मुंबईच्या बड्या हॉस्पिटलमधील डाएट क्लिनिकचे अजब मार्केटिंग...

छायाचित्र: निखिल जोशी, josnikhil@gmail.com

कविता

छोडो मेहँदी खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे |

कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो दुःशासन दरबारों से
स्वयं लज्जाहीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयेंगे |

कल तक केवल अँधा राजा, अब गूंगा बहरा भी है 
होठ सील दिए जनता के, कानों पर पहरा भी है
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे? 
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे
पुष्यमित्र उपाध्याय

(२१व्या शतकातील द्रौपदीची शस्त्रे कोणती असावी असे तुम्हाला वाटते?)