आपण ज्या काळात जगत आहोत त्यात ‘स्पर्धा व विषमता ही आर्थिक
प्रगतीसाठी प्रोत्साहवर्धक असते’ असे बरेचदा मानले जाते. हे गृहीतक खरे आहे का?
नंदा खरे यांनी ‘स्पिरीट लेव्हल’ या पुस्तकाचा परिचय नुकताच निर्माण ५.३ अ शिबिरात
करून दिला. विषमता व तिच्यासोबत आढळणारे दुष्परिणाम यांचा अनेक देशांचा अभ्यास या
पुस्तकात मांडला असून ‘समाज कसा हवा’ याविषयी काही दिशा दर्शन त्यातून मिळावे. तो
वाचा.

No comments:
Post a Comment