'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 9 February 2014

The Trouble with Billionaires

सगळे अब्जाधीश खूप कष्ट, तसेच ‘brilliant innovations’ यांच्या आधारे संपत्ती कमावतात...
संपत्तीचा हिस्सा समाजातील इतर घटकांपेक्षा Innovators ना जास्त मिळायला हवा...
विषमता दूर करण्यासाठी गरीबांनी अधिक कष्ट करायला हवेत...
आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून संपत्ती कमावणारे व्यावसायिक रोजगार निर्माण करून आणि दानधर्म करून समाजाची योग्य परतफेड करतात...
प्रस्थापित झालेल्या अशा काही समाजांना The Trouble with Billionaires हे पुस्तक आव्हान देतं. या पुस्तकाचा Ecologist मधील हा परिचय.

No comments:

Post a Comment