'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 2 October 2013

Ship of knaves

Rajat Gupta had everything. Why did he blow it?

            समडोळीला झालेला दोन निर्माणींचा अधःपात आपण पाहिला आहे. आर्थिक लोभापायी भल्याभल्यांची काय अवस्था होते? सामाजिक कार्यात आर्थिक नीतीपूर्ण व्यवहार कसा महत्त्वाचा? मॅकेन्सी कंपनीचे प्रमुख राहिलेल्या रजत गुप्तांच्या गुन्ह्यावरून आपल्याला काय कळते? रजत गुप्ता आणि राज राजरत्नम या भारतीय वंशाच्या अमेरिकेतील बड्या व्यक्तींचे अधःपतन रेखाटणाऱ्या अनिता राघवन यांच्या ‘The Billionaire’s Apprentice’ या पुस्तकाचा ‘इकॉनॉमिस्ट’ मध्ये प्रसिद्ध झालेला परिचय...
http://www.economist.com/news/books-and-arts/21578633-rajat-gupta-had-everything-why-did-he-blow-it-ship-knaves

तुम्हाला 'Ship of knaves' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment