'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 23 April 2014

The meaning of Sachin

तेंडूलकरच्या निवृत्तीवर लेख लिहिण्याचा मोह ‘इकॉनॉमिस्ट’ सारख्या सामाजिक व आर्थिक अंगाच्या मासिकाला देखील टाळता आला नाही.


पण लेखात म्हणाल्या प्रमाणे खरोखरच सचिनचं करियर हे भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचं प्रतिक आहे का?
Through his brilliance, his longevity and his demeanor, he has inspired and united India’s teeming generations. हा दावा सत्य वाटतो की अतिशयोक्ती?

No comments:

Post a Comment