'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 23 April 2014

What’s gone wrong with democracy

लोकशाही आपणा सर्वांनाच प्रिय आहे. सामान्यपणे लोकशाही देश अधिक श्रीमंत असतात, त्यांची युद्धे होण्याची कमी शक्यता असते, भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी त्यांच्यात अधिक tools असतात.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१ साली केवळ ११ देशांमध्ये लोकशाही होती. त्यानंतर अनेक देश लोकशाहीचा स्वीकार करत गेले. २००० पर्यंत तब्बल १२० देशांनी (६३%) लोकशाहीचा स्वीकार केला होता. मात्र २००६ पासून सलग ८ वर्षे लोकशाहीची गाडी उतरंडीवर आहे. याला कोणती कारणे आहेत? सध्याच्या लोकशाही व्यवस्थेच्या मर्यादा काय? ‘इकॉनॉमिस्ट’ मधील हा वैश्विक आढावा.


तुम्हाला सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत कोणकोणत्या कमतरता वाटतात?

No comments:

Post a Comment