'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 30 April 2016

पुणे ते आहुपे, व्हाया आनंद मामा

कल्याण टांकसाळेला (निर्माण २) त्याच्या सामाजिक कामाच्या अगदी सुरूवातीच्या काळात शाश्वत या संस्थेसोबत व श्री. आनंद कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. हा अनुभव त्याला खूप काही शिकवून गेला. त्याच्या या अनुभवांवर आधारित लेख ( पुणे ते आहुपे, व्हाया आनंद मामा ) ‘शाश्वत विकासाचे वाटाडेया पुस्तकात समाविष्ट झाला. याबद्दल कल्याणचे हार्दिक अभिनंदन!
(निर्माण च्या वाचकांसाठी विस्तृत लेख वेगळ्या इमेलने पाठवूच.)


स्रोत: कल्याण टांकसाळे, kalyantanksale@gmail.com

No comments:

Post a Comment