सगळे अब्जाधीश खूप कष्ट, तसेच ‘brilliant innovations’ यांच्या आधारे
संपत्ती कमावतात...
संपत्तीचा हिस्सा समाजातील इतर
घटकांपेक्षा Innovators ना जास्त मिळायला हवा...
विषमता दूर करण्यासाठी गरीबांनी
अधिक कष्ट करायला हवेत...
आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून संपत्ती कमावणारे
व्यावसायिक रोजगार निर्माण करून आणि दानधर्म करून समाजाची योग्य परतफेड करतात...
प्रस्थापित झालेल्या
अशा काही समाजांना The Trouble with Billionaires हे पुस्तक
आव्हान देतं. या पुस्तकाचा Ecologist मधील हा परिचय.
No comments:
Post a Comment