एखाद्या गायकाचा मुलगा/मुलगी सहजपणे उत्तम गाऊ
लागतात. एखाद्या खेळाडूची मुले खूप कमी वयातच नैसर्गिकपणे खेळू लागतात. आई-बाबा
हुषार असतील तर मुलेही (शक्यतो) हुषारच असतात. आई-बाबा सामाजिक काम करत असतील तर
मुलेही सहजपणे गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या लोकांशी संवाद साधू लागतात. पण आपले
आई-बाबा गायक, खेळाडू, लेखक, चित्रकार, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांपैकी
कोणीच नसतील तर?
आपले जीन्स आपले आयुष्य नियंत्रित करतात या लोकमान्य
समाजाला तडा देणारे Epigenetics या शाखेचे संशोधन. आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात देणाऱ्या या
संशोधनाविषयी सांगणारा लेख:
No comments:
Post a Comment