'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 30 April 2014

निर्माणीच्या नजरेतून


दारावरती भाजपाचे पोस्टर आणि डोक्यावारती राष्ट्रवादीची टोपी . . 
मतदार राजापर्यंत पोहचण्याची राजकीय  पक्षांची लगीनघाई दाखवणारे हे मार्मिक छायाचित्र
स्रोत: भूषण देव ,  drbhushandeo@gmail.com


माझी नाही तर नाही, आई तुझी तरी वेणी-फणी करूया..
दवाखान्यात भरती असलेल्या एका चिमुरड्याचे आणि त्याच्या आईचे हृद्य छायाचित्र

स्रोत : बाबासाहेब देशमुख, deshmukhbabasaheb@gmail.com


No comments:

Post a comment