'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 23 April 2014

Sexual violence and rape in India

हे एक Lancet मधले छोटेसे पत्र... आपल्यापैकी अनेक जणांना हा प्रश्न मनापासून भिडतो. मात्र प्रश्न सोडवायचा तर त्या प्रश्नाच्या तीव्रतेची आकडेवारी हवी. आकडेवारीच्या सहाय्याने प्रश्नाच्या मुळाशी जायला आपल्याला मदत होते व तिच्या सहाय्याने मोजता येण्यासारखे नेमके उद्दिष्ट ठेवता येते. हे पत्र आकडेवारी आणि महत्त्वाचे संदर्भ (references) देते.


या आकडेवारीचा तुम्हाला कोणता अर्थ जाणवतो? कृतीसाठी ही आकडेवारी मदतपूर्ण ठरली का?

No comments:

Post a comment