लोकशाही आपणा सर्वांनाच
प्रिय आहे. सामान्यपणे लोकशाही देश अधिक श्रीमंत असतात, त्यांची युद्धे होण्याची
कमी शक्यता असते, भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी त्यांच्यात अधिक tools असतात.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१ साली केवळ ११
देशांमध्ये लोकशाही होती. त्यानंतर अनेक देश लोकशाहीचा स्वीकार करत गेले. २०००
पर्यंत तब्बल १२० देशांनी (६३%) लोकशाहीचा स्वीकार केला होता. मात्र २००६ पासून
सलग ८ वर्षे लोकशाहीची गाडी उतरंडीवर आहे. याला कोणती कारणे आहेत? सध्याच्या लोकशाही
व्यवस्थेच्या मर्यादा काय? ‘इकॉनॉमिस्ट’ मधील हा वैश्विक आढावा.
तुम्हाला सध्याच्या
लोकशाही व्यवस्थेत कोणकोणत्या कमतरता वाटतात?
No comments:
Post a Comment