तेंडूलकरच्या निवृत्तीवर लेख लिहिण्याचा मोह
‘इकॉनॉमिस्ट’ सारख्या सामाजिक व आर्थिक अंगाच्या मासिकाला देखील टाळता आला नाही.
पण लेखात म्हणाल्या प्रमाणे खरोखरच सचिनचं करियर हे भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचं प्रतिक आहे का?
Through his brilliance, his longevity and his demeanor, he has inspired and united India’s teeming generations. हा दावा सत्य वाटतो की अतिशयोक्ती?
No comments:
Post a Comment