निर्माण २चा अमोल
वाकले याने आपले मास्टर्स माइक्रोबायोलॉजी या विषयात पूर्ण केले. नुकतीच 'बायफ' या  संस्थेची शिष्यवृत्ती त्याला प्राप्त झाली.
याअंतर्गत जैविक खतांसंबंधीचे  विविध
प्रयोग, जैविक खतांसाठी 
वापरण्यात येणार्या  सूक्ष्म
जीवांचा अभ्यास तसेच, त्यांच्या वापर प्रक्रियेमध्ये सुधार
या विषयांवर संशोधन  करायची संधी अमोलला
मिळेल. त्याच्या या  यशासाठी निर्माण
परिवारतर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन आणि 
पुढील  कामगिरीसाठी शुभेच्छा!  
‘बायफ’ च्या SPARK Fellowship Programme बद्दल अधिक
माहितीसाठी: http://www.baif.org.in/spark_fellowship_prog_12_13.asp    
 
 
No comments:
Post a Comment