तिमिरातुनी तेजाकडे ...!
सौजन्य: ऋतगंधा देशमुख, hrtdeshmukh@gmail.com
या अंकात...
ü ताज्या घडामोडी
ü नवी क्षितिजे
ü लिहिते व्हा...
अरुणाचल प्रदेश हे विकासाच्या
दृष्टीने मागासलेले राज्य. तिथल्या मुलांशी विज्ञानाच्या
मूलभूत तत्त्वांच्या सहाय्याने पूल विकसित करणारा ज्ञान प्रबोधिनीचा हा प्रकल्प. टाकाऊ
कचऱ्यापासून विविध खेळणी / मॉडेल्स
बनवणे व त्यांच्या सहाय्याने वैज्ञानिक तत्त्वे शिकवणे असे या उपक्रमाचे स्वरूप. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर अश्विनच्या मनात काय तरंग उमटले?
ü कविता
ü पुस्तक परिचय
सामाजिक काम म्हणजे फक्त
'charity' ह्या संवेदनेला छेद देणारे एक पुस्तक म्हणजे रश्मी बन्सल ह्यांचे
"I have a Dream". हजारो कोटींचा
नफा कमवून त्यातून
दोन चार कोटी
सामाजिक संस्थांना दान
देण्याऐंवजी सामाजिक काम करतानादेखील नफा कमावता येतो, किंवा नफा कमवताना देखील हजारो लाखो वंचित
लोकांची खऱ्या अर्थाने उन्नती होऊ शकते. पुस्तकाचा परिचय करून देत आहेत सुनील
काका...
No comments:
Post a Comment