'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 December 2013

Gandhi, the prisoner - Nelson Mandela

I was as uncooperative on my first day of prison. I refused to wear the prison shorts and I refused to eat the prison food. They gave me long trousers, and food that was somewhat more palatable, but at a heavy price. I was placed in solitary confinement where I discovered that human company was infinitely more valuable than any material advantage.

In prison, one's material needs are so straitened that they are reduced to almost nothing, and if in that condition one can still think of one's fellowmen, one's humanity excels and passes all tests for fellow feeling.

गांधींचा आफ्रिकेतील सत्याग्रह १९०७-१३ चालला. ज्या आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसच्या माध्यमातून काळ्यांच्या हक्कांसाठी नेल्सन मंडेलांचा लढा चालला, तिची स्थापना १९१२ साली झाली. गांधींची सत्याग्रह व आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसचा लढा यांचा एकमेकांवर खूप प्रभाव होता. सत्याग्रहादरम्यान गांधींना ४ वेळा तुरुंगवास झाला. वर्णद्वेषाविरुद्ध लढ्यात मंडेलांना तब्बल २७ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. दोघांचाही तुरुंगवास व त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती यांची तुलना अतिशय ओघवत्या शैलीत मंडेला करतात. आपले जेलमधील अनुभव सांगताना अगदी सहजपणे मंडेला खोल हृदयाला स्पर्श करणारे सत्य सांगून जातात.


No comments:

Post a Comment