Bread & Butter Economy या नावाने Mint मध्ये नुकतीच एक लेखमालिका प्रकाशित झाली. या मालिकेत गावांची बदलती समीकरणे व
बदलते जीवनमान ह्यांचे विश्लेषण करणारे ५ लेख प्रसिद्ध झाले. National Sample
Survey Office ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे
भारतीयांच्या consumption pattern मध्ये गेल्या काही वर्षांत काय बदल
झाला याचे विश्लेषण करणारे हे लेख. यातील दोन लेख चॉकलेट पार्सल मध्ये देत आहोत.
२०११-१२ मध्ये प्रथमच ग्रामीण लोकसंख्येचा ५०% हून
अधिक खर्च खाद्यपदार्थांहून इतर वस्तूंवर झाला. ग्रामीण भारतात येऊन धडकलेल्या consumerism च्या लाटेबद्दल...
भारतातील अतीगरीब लोकसंख्या राहते कुठे?
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी: http://www.livemint.com/Search/Link/Keyword/bread%20&%20butter%20economy
No comments:
Post a Comment