'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 April 2016

निर्माणीच्या नजरेतून . . .

दुष्काळ मोहिमेच्या कामानिमित्त औरंगाबादला गेला असताना अमोलला(निर्माण ६) तिथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलच्या विद्यार्थ्यांनी होस्टेल मधली झाडं वाचवण्यासाठी केलेला भन्नाट जुगाड पाहायला मिळाला. सोबतच तिथली निर्माणची टीम आणि त्यांचे मित्र होस्टेलच्या परिसरात श्रमदानही करताना दिसले. त्यांच्या या कामाची झलक या फोटोतून पाहायला मिळते . . . 

फोटो सौजन्य: अमोल शैलेश,

No comments:

Post a Comment