'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 28 April 2015

निर्माणीच्या नजरेतून


 आकाश बडवेने दांतेवाडाच्या आठवडी बाजारात टिपलेल्या आजच्या मुख्य समाजप्रवाहाशी असंबद्धहोत चाललेल्या दोन गोष्टी.. नैसर्गिक आणि समृद्ध अशी पारंपारिक तृणधान्येकडधान्ये (आणि ही धान्य) जतन करणाऱ्या आदिवासी स्त्रिया !
स्त्रोत: आकाश बडवे, akashsbadave@gmail.com

No comments:

Post a Comment