Rajat Gupta had everything. Why did he blow it?
समडोळीला झालेला दोन
निर्माणींचा अधःपात आपण पाहिला आहे. आर्थिक लोभापायी भल्याभल्यांची काय अवस्था
होते? सामाजिक कार्यात आर्थिक नीतीपूर्ण व्यवहार कसा महत्त्वाचा? मॅकेन्सी कंपनीचे
प्रमुख राहिलेल्या रजत गुप्तांच्या गुन्ह्यावरून आपल्याला काय कळते? रजत गुप्ता आणि राज राजरत्नम या भारतीय वंशाच्या अमेरिकेतील बड्या व्यक्तींचे
अधःपतन रेखाटणाऱ्या अनिता राघवन यांच्या ‘The Billionaire’s
Apprentice’ या पुस्तकाचा ‘इकॉनॉमिस्ट’ मध्ये प्रसिद्ध झालेला परिचय...
http://www.economist.com/news/books-and-arts/21578633-rajat-gupta-had-everything-why-did-he-blow-it-ship-knaves
No comments:
Post a Comment