'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 2 October 2013

SLOW IDEAS

Some innovations spread fast. How do you speed the ones that don’t?


आजचे जग आहे तसे आपल्याला मान्य नाही, त्यात अनेक त्रुटी आहेत. हे बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून आपण निर्माणमध्ये आलो. निर्माणसोबत व वैयक्तिक पातळीवर अनेक गोष्टी बदलण्याचा आपण प्रयत्न करत राहतो. कोणी मित्रांची दारू-सिगरेट सोडवण्याचा, कोणी गणेशोत्सवातल्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा, कोणी मलेरिया टाळण्यासाठी आदिवासींना मच्छरदाण्यांचे महत्त्व पटवून देण्याचा, कोणी बीज स्वायत्ततेसाठी पारंपारिक बियाणे जतन करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्न तर आपल्याला सतावत आहेत. ते सोडवण्यासाठी आपल्याकडे कल्पनांची काही कमी नाही. त्या कल्पना तपासून त्यांचा चांगला परिणाम होत असल्याचेही आपल्याला जाणवते. मात्र आपल्या स्थानिक वर्तुळाबाहेर व्यापक बदल कसे घडून येऊ शकतील? कोणत्या कल्पनांचा प्रसार वेगाने होतो? कल्पना पसरण्यामागे काही शास्त्र आहे का? १९व्या व २०व्या शतकातील काही महत्त्वाच्या शास्त्रीय संशोधनांचा आधार घेऊन ‘न्यूयॉर्कर’ मधील आपल्या लेखाच्या आधारे सांगत आहेत अतुल गावंडे...

ATUL GAWANDE
                                                                                                                         



तुम्हाला slow ideas हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment