'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 2 September 2013

Why India Trails China

भारताचा आर्थिक वाढीचा दर सातत्याने चीनपेक्षा एक ते दोन टक्क्यांनी कमी आहे. मात्र याहीपेक्षा शिक्षण, आरोग्य यासारख्या पायाभूत सेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आपण चीनपेक्षा फार मागे आहोत.

या पार्श्वभूमीवर भारताचा विकास कसा होऊ शकेल? आर्थिक विकासाच्या (growth) मार्गाने की ‘न्याय्य वितरण’ या मार्गाने? प्रा. अमर्त्य सेन तिसराच मार्ग, आशिया खंडाचा मार्ग सांगत आहेत, WhyIndia Trails China या ‘The New York Times’ मधील लेखामध्ये...



तुम्हाला 'Why India trails China' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment