'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 3 November 2013

भूतानचे समाधानाचे प्रयोग

भूतानच्या बौद्ध राज्याचा असा विश्वास आहे की शांती आणि समाधान यांना आर्थिक (वा सामग्री) वाढीपेक्षा जास्त प्राधान्य दिले गेले पाहिजे. विषमता आणि पर्यावरणीय ऱ्हास सार्वत्रिक असलेल्या या जगात भूतानचे समाधानावर आधारित आगळ्यावेगळ्या विकासाच्या मॉडेलने मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण केले आहे. ‘सकल राष्ट्रीय समाधान’ ह्या अमूर्त संकल्पनेला मूर्त स्वरूप भूतानने कसे दिले आहे? या मॉडेलची ताकद काय आहे? ते प्रत्यक्ष उतरवण्यात कोणत्या मर्यादा आहेत? ‘Down to Earth’ मधील हा लेख...

तुम्हाला 'भूतानचे समाधानाचे प्रयोग' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment