'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 3 November 2013

The Circle

The Circle ही कादंबरी वाचून मला सोशल मेडियाचे खरे स्वरूप स्पष्ट होत गेले. आपले छोटेसे जग हे सतत एकमेकांच्या निरीक्षणाखाली असलेला नरकच बनले आहे याचीदेखील जाणीव झाली. लगेचच मी बाजूला पडलेला फोन उचलला आणि या कादंबरीबद्दल ट्वीट् केले.”  


सोशल मेडीयामुळे आपले स्वातंत्र्य खरंच वाढले का सोशल मेडिया हेच एक नवे बंधन बनले आहे? सोशल मेडियाविषयी नव्या कादंबरीचा हा परिचय...

http://entertainment.time.com/2013/10/02/dave-eggers-scathing-attack-on-social-media/


चॉकलेटचे पार्सल : पहिले पान

तुम्हाला 'The circle' हा पुस्तक परिचय आवडला का?

No comments:

Post a Comment